• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Admin by Admin
January 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इचलकरंजी :खबऱ्या प्रतिनिधी / एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. शाहरुख जावेद जमादार (रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे.

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर त्याने पीडित महिलेला मारहाण केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. चिकन गाड्यावरील पीडितेच्या अल्पवयीन मुलास जमादार हा तुमचा चिकनचा गाडा उद्‌ध्वस्त करतो, अशी भीती घालून वारंवार पैसे मागत होता. आज जमादार याने पुन्हा मुलास अडवून त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली.

त्याने पैसे नसल्याचे सांगताच जमादार याने त्याच्या कानाखाली मारली. मुलाने मारहाण झाल्याचा प्रकार घरात सांगितला. याचा जाब विचारण्यास गेलेल्या पीडित महिलेला जमादार याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि अंगावर धावून गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जमादार याच्याविरोधात विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर याना बदलीचे आदेश ; तातडीने दिला सागरी सुरक्षा विभागाचा पदभार..

Next Post

सातारा | कंटेनरवर दुचाकी आदळून दोन युवकांचा मृत्यू .

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सातारा | कंटेनरवर दुचाकी आदळून दोन युवकांचा मृत्यू .

सातारा | कंटेनरवर दुचाकी आदळून दोन युवकांचा मृत्यू .

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group