Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

… अखेर वाळू तस्करांवरील कारवाईचा ‘दर’ ठरला

वाळू चोरी रोखण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

Admin by Admin
March 28, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
0
… अखेर वाळू तस्करांवरील कारवाईचा ‘दर’ ठरला

सोलापूर (गोपनीय खबऱ्या)

सोलापूर शासनाच्या नव्या आदेशानुसार विनापरवाना गौण खनिज अथवा वाळूची वाहतूक करताना आढळल्यास ट्रॅक्टरला एक लाख, टिप्पर वा हायवाला 2 लाख तर जेसीबी ला सात लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय वाहनातील गौण खनिज वा वाळूच्या दराच्या पाचपट किमतीचा दंड आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार ठिकाणचे वाळू लिलाव झाले असून वाळू चोरी रोखण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, खनिकर्म अधिकारी दिव्या वर्मा यासंह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मागील तीन वर्षात लिलाव न झाल्याने वाळू चोरीच्या घटना घडत आहेत.

याबाबत शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय पथकातील नियुक्त सदस्यांनी कारवायांची मोहीम हाती घ्यावी. सीमावर्ती भागातील गस्त वाढवून कारवाई करावी. पोलीस विभागाने शहर, ग्रामीणमध्ये वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात लिलाव झाले नसताना वाळू कोठून येत आहे ? याबाबतही महसूल विभागाने माहिती घेऊन कारवाई करावी. विनापरवाना उपसा होत असलेल्या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Previous Post

जत ब्रेकिंग | मारोळीच्या जंगलात अडवून ३जणांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात- पाय तोडले

Next Post

भाऊ जिल्हाधिकारी( IAS ) तर बहीण पोलीस उपअधीक्षक ( IPS ) , एकाच जिल्ह्यात सांभाळतायत पदभार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाऊ जिल्हाधिकारी( IAS ) तर बहीण पोलीस उपअधीक्षक ( IPS ) , एकाच जिल्ह्यात सांभाळतायत पदभार..

भाऊ जिल्हाधिकारी( IAS ) तर बहीण पोलीस उपअधीक्षक ( IPS ) , एकाच जिल्ह्यात सांभाळतायत पदभार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014