• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोदी स्वतः पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी ; अंत्यसंस्कारानंतर नियोजित कार्यक्रमांनाही लावणार हजेरी.

Admin by Admin
December 30, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मोदी स्वतः पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी ; अंत्यसंस्कारानंतर नियोजित कार्यक्रमांनाही लावणार हजेरी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या मीडिया ऑनलाइन/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या 99 व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या पार्थिवासमोर नतमस्तक होवून पुष्प अर्पण करताना .

पंतप्रधान मोदी आज सकाळी 7.45 वाजता अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर ३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

अंत्यसंस्कारानंतर सर्व नियोजित कार्यक्रमांना जाणार मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व
नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बंगालमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही करणार आहेत.

Previous Post

कुपवाड मध्ये नववर्षाच्या स्वागताला कीर्तन महोत्सव..

Next Post

रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group