• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना साड्या आणि पैसे वाटण्याचा प्रकार

भरारी पथकाने साड्या आणि पाचशेच्या नोटा केल्या जप्त,गावात खळबळ

Admin by Admin
December 17, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना साड्या आणि पैसे वाटण्याचा प्रकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या विशेष प्रतिनिधी / मिरज तालुक्यातील
नरवाड गावात निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचा कडून छापा टाकून मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करणेत आलेल्या आहेत. भरारी पथक गावात आले आहे याची माहिती मिळताच गावातील चौकात साड्या आणि पैसे आणून टाकले होते.

मिरज तालुक्यातील नरवाड येथे ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा भरारी पथकाच्या कडून जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाच्या भरारी पथक गावात येत असले बाबत माहिती लागताच गावातील मुख्य चौकात दहा साड्या आणि पाचशे रुपये च्या दोन नोटा चौकात टाकण्यात आलेल्या होत्या. सदर साड्या कोणी वाटण्यासाठी आणल्या होत्या याचा तपास सुरू असून आचारसंहिता कक्षाने साड्या आणि रोख रक्कम जप्त करून पोलिसांच्या कडे जमा करण्यात आलेले आहे.

पोलिसांनी नरवाड येथे भेट देऊन आचारसंहिता कक्ष फिरते पथकाला माहिती देऊन पंचनामा केला. आचारसंहिता कक्षाच्या पथकाने दहा साड्या आणि त्यामध्ये लपवलेल्या दोन 500 च्या नोटा जप्त करणेत आलेल्या आहेत.सध्या मिरज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.शुक्रवारी खुल्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखविण्याचा प्रकार सुरू झाला आहे.तसाच प्रकार नरवाड गावात आढळून आला आहे.पोलीस प्रशासन आणि भरारी पथकाकडून सर्वत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

Previous Post

सांगलीत पोलिसाला मारहाण, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल .

Next Post

संवेदनशील मतदान केंद्रांना निरीक्षक गणेश मरकड यांची भेट

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संवेदनशील मतदान केंद्रांना निरीक्षक गणेश मरकड यांची भेट

संवेदनशील मतदान केंद्रांना निरीक्षक गणेश मरकड यांची भेट

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group