• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत पोलिसाला मारहाण, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल .

Admin by Admin
December 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत पोलिसाला मारहाण, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल .
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी / शहरातील विश्रामबाग चौकात मद्यधुंद रिक्षाचालकावर कारवाई साठी गेलेल्या वाहतूक पोलिसास मारहाण करण्यात आली.बुधवारी दुपारी ही घटना घडली.

याप्रकरणी रिक्षा चालकास पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत पाटील (रा. माळी गल्ली, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित वाहतूक पोलिसाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विश्रामबाग चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुपारच्यावेळी संशयित पाटील
हा रिक्षा (एमएच १० के ४३६४) मधून कुपवाडच्या दिशेने जात होता. मद्यप्राशन केल्यामुळे तो वेडीवाकडी,जोरात रिक्षा चालवत होता. काही वाहनचालकांनी त्याला थांबवले. त्यावेळी फिर्यादी कायदेशीर कारवाई करत असताना पाटील त्याठिकाणी आला. त्याने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्हाला दाखवतो, अशी धमकीही दिली. त्यात पोलिसाचा शर्ट फाटला. नागरीकांच्या मदतीने पाटील यास मद्यधुंद अवस्थेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली लोकसभेला आघाडी कडून “प्रतीकच”..!

Next Post

नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना साड्या आणि पैसे वाटण्याचा प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना साड्या आणि पैसे वाटण्याचा प्रकार

नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना साड्या आणि पैसे वाटण्याचा प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group