• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा आक्रमक…! रस्त्यावरच मारला ठिय्या.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप.

Admin by Admin
December 9, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा आक्रमक…! रस्त्यावरच मारला ठिय्या.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडाकेबाज कारवाया करत मिरजेतील बहुचर्चित छत्रपती शिवाजी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू आहे.

यामध्ये वादात असलेले झाड, व तीन ते चार दिवसापासून टाळाटाळ होत असलेल्या रहिमतुल्ला हॉटेल वरती जेसीबी चालवून अतिक्रमण काढण्यात महापालिका अग्रेसर ठरली. आज कोपऱ्यावरील फूड कॉर्नर नावाच्या रोहिले यांच्या हॉटेल वरती सुद्धा महापालिकेने कारवाई केली.

सिम्पोनी हॉटेल लगत असलेले पारस इलेक्ट्रॉनिक्स याचेही अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे कामकाज सुरू आहे. परंतु शासनाच्या जागेवर स्वतःची मिळकत असल्याचा दावा सांगणाऱ्या महिला विधीज्ञ यांनी मात्र या महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईला ब्रेक लावल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

महापालिका गावाला एक आणि एकाला एक असा न्याय, व दूजाभाव करत असल्याचा आरोप मिरज शहर परिवर्तन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.आणि याच साठी आता मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा एकदा रस्त्यावर बसून आक्रमक पवित्रा घेत असल्याचे दिसून आले.

Previous Post

जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त..? जोरदार चर्चा.

Next Post

ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन

ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group