• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त..? जोरदार चर्चा.

अनाजी पंताला मोठा दणका.!

Admin by Admin
December 9, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त..? जोरदार चर्चा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनाजी पंताचे कारनामे चव्हाट्यावर..?

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी व वाहतुकीचे नियोजन चोखपणे करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेची विशेष मांडणी करून उभारणी केली होती.

त्या मांडणीमध्ये सहा अधिक एक असे कर्मचारी होते. त्या “एक” मधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेला एक उचापती कर्मचारी होता. त्या उचापती कर्मचाऱ्यांच्या निकटवर्ती यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये दावा दाखल केला असल्याचे समजते.

“सहा” अधिक “एक” या कर्मचाऱ्यांचे कलेक्शन करत असल्याचे कारणाने उघड झाल्याने जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त केल्याचे समजते आहे.

Previous Post

हॉटेल रहीमतुल्लाची जागा शासनाचीच..? मिरजकरांत उलट सुलट चर्चा..!

Next Post

मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा आक्रमक…! रस्त्यावरच मारला ठिय्या.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा आक्रमक…! रस्त्यावरच मारला ठिय्या.

मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा आक्रमक...! रस्त्यावरच मारला ठिय्या.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group