• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“…. अन्यथा महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू” ; मिरज शहर परिवर्तन समिती आक्रमक..!

Admin by Admin
November 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
“…. अन्यथा महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू” ; मिरज शहर परिवर्तन समिती आक्रमक..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील विद्युत पोल स्थलांतरित करण्यासाठी वीज महामंडळाच्या विद्युत वितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे यांची मिरज शहर परिवर्तन समितीच्या संतोष माने , मुस्तफा मौलाअली बुजरुक,अमजद जमादार, बाळासाहेब भंडारे यांनी भेट घेतली. अतिक्रमण काढुन जागा उपलब्ध केल्या नंतर तातडीने पोल स्थलांतर करण्यात येतील अशी माहिती विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता तिळवे यांनी दिली.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/11/VID-20221129-WA0043.mp4

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन पोल स्थलांतराचे पैसे जमा करण्यात आले नसल्याचे तिळवे यांनी माहिती दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या चंद्रकांत बर्डे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी पोल स्थलांतर करिता एजन्सी नेमली आहे दोन दिवसात पैसे भरण्यात येतील अशी माहिती दिली. महामार्ग प्राधिकरणच्या चंद्रकांत बर्डे यांनी मिरज शहर परिवर्तन समितीला दिली.

महानगरपालिकेकडून सोमवारी अतिक्रमण हटवण्याची ग्वाही सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली आहे. परंतु दिलेले मुदतीमध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवले गेले नाही तर मिरज शहर परिवर्तन समिती महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे समितीचे मुस्तफा बुजरूक यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगितले.

Previous Post

एलसीबीचे डेरिंगबाज “शिंदे”..! गुन्हेगारांचे वांदे अन् कर्मचाऱ्यांचे खांद्याला खांदे.?

Next Post

मिरज : धक्कादायक | मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज : धक्कादायक | मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक.

मिरज : धक्कादायक | मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group