• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अतिक्रमणाच्या अडचणीमुळे बसची दुचाकीला धडक.

Admin by Admin
November 28, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अतिक्रमणाच्या अडचणीमुळे बसची दुचाकीला धडक.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरग, ता. २८ खबऱ्या प्रतिनिधी : येथून लक्ष्मीवाडी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुपारी एकच्या सुमारास सिटी बस चालकाचा ब्रेक वरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला उभा असलेल्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु,दुचाकीचे मात्र नुकसान झाले आहे. अपघातानंतर एसटी महामंडळाने घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

रस्त्यावर ब्रेक वरील ताबा सुटल्याने सिटी बसने दुचाकीला धडक दिली.

येथील ओढ्यापात्राच्या रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने ओढ्यापात्रासह मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेऊन रस्ता कायमस्वरूपी मोकळा करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

Previous Post

किशोरवयीन अवस्थेत मुलांना जास्त ताण येतोय.? पालकांनी अशी घ्यावी काळजी..

Next Post

तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार । संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार । संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार । संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group