• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सूरज जगताप यांनी केले सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

मुंबई येथे राज्यस्तरीय संसद संपन्न..

Admin by Admin
November 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सूरज जगताप यांनी केले सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव:- मुंबई येथे नुकतीचं राज्यस्तरीय युवा संसद पार पडली यात सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील सुरज जगताप आणि प्रमोद मांडवे यांनी खासदार म्हणून भूमिका साकारली होती यामध्ये प्रामुख्याने त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपली बाजू मांडली.

कडेगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील एक युवक जेंव्हा संसदेत जातो तेंव्हाचा प्रसंग खूप आनंददायी असतो दरम्यान सुरज जगताप यांना युवा संसदपट्टू पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून या संसदेसाठी 72 लोकांची निवड करण्यात आली होती त्यापैकी एक प्रधानमंत्री, एक विरोधीपक्षनेता, सभापती, आणि मंत्रालयाचे स्वरप देण्यात आले होते हा कार्यक्रम 2 दिवस चालला पहिल्या दिवशी खासदार आणि मंत्री म्हणुन नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांना विधानसभा, विधानपरिषद, राजभवन याठिकाणी कशा प्रकारे कामकाज चालते याची माहिती त्या ठिकाणी प्रत्यक्ष न्हेऊन देण्यात आली दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल महामाहीम भगसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

त्यानंतर नवनियुक्त युवा खासदारांचा शपतविधी सम्पन्न झाला आणि युवा संसद ला सुरवात करण्यात आली या संसदेत देशातील विविध प्रश्न आणि 3 विधेयक मांडण्यात आली होती, विरोधी पक्षात असणाऱ्या आणि सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरज जगताप यांनी अनेक प्रश्न मांडत यावेळी सभागृह हलवून सोडले यामुळे त्यांचे याठिकानी विशेष कौतुक सुद्धा करण्यात आले.

Previous Post

कडेगाव महसूलमध्ये अजूनही जबाबदार अधिकारी आहेत

Next Post

तलाठी – मंडळ अधिकाऱ्याच्या या कारभारापुढं दरोडेखोर ही लाजतील?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तलाठी – मंडळ अधिकाऱ्याच्या या कारभारापुढं दरोडेखोर ही लाजतील?

तलाठी - मंडळ अधिकाऱ्याच्या या कारभारापुढं दरोडेखोर ही लाजतील?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group