• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेवारस व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.

Admin by Admin
November 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बेवारस व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मण बाबू जानराव (वय ६५ वर्ष) हा इसम १४ सप्टेंबर २०२२ रोजी मिरज शहर बस स्थानक परिसरामध्ये कुंभार हॉस्पिटल लगत बेवारस रित्या आढळून आला. त्यास मिरज शहर पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.

सोमवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजता मयत झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले. सदरची व्यक्ती ही बेवारसरीत्या आढळून आली होती. याबाबत प्रशासन व नागरिकांनी नोंद घ्यावी.

Previous Post

मिरजेत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त : शहर पोलीस ठाण्याची कारवाई.

Next Post

बहुचर्चित मिरजकरांचा धनगरी ढोल काँग्रेस नेते राहुल गांधींना देणार बळ : “खांद्यावर घोंगडं, अन हातात ढोल “: राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेत धनगरी पेशा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बहुचर्चित मिरजकरांचा धनगरी ढोल काँग्रेस नेते राहुल गांधींना देणार बळ : “खांद्यावर घोंगडं, अन हातात ढोल “: राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेत धनगरी पेशा.

बहुचर्चित मिरजकरांचा धनगरी ढोल काँग्रेस नेते राहुल गांधींना देणार बळ : "खांद्यावर घोंगडं, अन हातात ढोल ": राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेत धनगरी पेशा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group