• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त : शहर पोलीस ठाण्याची कारवाई.

डीबी पथक झाले चार्ज अन गांजा तस्करांवर एफआयआर दर्ज

Admin by Admin
November 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त : शहर पोलीस ठाण्याची कारवाई.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी /अमली पदार्थाची विक्री व गांजा तस्करी याला प्रतिबंध करण्यासाठी मिरज शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गांजा तस्करी करणाऱ्या रियाज मेहबूब सारवान (वय 39 वर्ष) रा. मंगल टॉकीज समोर मिरज व नवाज सैफन जमादार (वय 23 वर्षे) रा. गणेश तलावाजवळ मिरज या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

संबंधित आरोपींकडून एकूण ६५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ९६७ ग्रॅम वजनाचा गांजा, एक्टिवा मोटरसायकल, व रोख रक्कम ४२५० रुपये जप्त करण्यात आले.

मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई मिरज बेडग रोडवरील प्लॉटिंग जवळ केली. याबाबत मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२२ एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क) सह २० (ब ) दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ पवार करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, विष्णू काळे, नागेश मासाळ, सचिन सनदी, गजानन बिरादार, दत्तात्रय फडतरे व दीपक परीट यांनी केली आहे.

Previous Post

पोस्ट ऑफिस ‘समृद्धी सुकन्या योजना’ – आपल्या मुलीच्या भविष्याची आता चिंता नको…

Next Post

बेवारस व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेवारस व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.

बेवारस व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group