• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मशाल पेटली ,भगवा फडकला : उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया..

Admin by Admin
November 6, 2022
in राजकीय
1 min read
0
मशाल पेटली ,भगवा फडकला : उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला..ऋतुजा लटकेंना 66 हजार 247 मत मिळाली आहेत.. तर या निवडणुकीच नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात आहे.

नोटाला 12 हजार 776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत… दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिलीय..विजयानंतर लटकेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय… यावेळी ठाकरेंनी शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय.

Previous Post

वाळू तस्कर जोमात तहसील प्रशासन कोमात

Next Post

खबऱ्याच्या वृत्ताने उचल घेणाऱ्यांना मिरची..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खबऱ्याच्या वृत्ताने उचल घेणाऱ्यांना मिरची..?

खबऱ्याच्या वृत्ताने उचल घेणाऱ्यांना मिरची..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group