• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खबऱ्याच्या वृत्ताने उचल घेणाऱ्यांना मिरची..?

खबऱ्याने ठेवलं वर्मावर बोट...?

Admin by Admin
November 7, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खबऱ्याच्या वृत्ताने उचल घेणाऱ्यांना मिरची..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करांकडून दिवाळी साठी काही लोकांनी उचल घेतल्याचे खात्रीलायक वृत्त खबऱ्याला मिळाले होते याबाबत खबऱ्याने ही सडेतोड लिखाण केले होते मात्र या लिखाणाने उचल घेणाऱ्यांना मात्र मिरची झोंबली आहे. ही गोष्ट खबऱ्याला कशी काय समजली याबाबत आता संबंधितांकडून उलट तपासणी सुरू झाल्याने नेमकं खबऱ्याने वर्मावर बोट ठेवले आहे की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दिवाळीच्या कालावधी मध्ये येरळा नदीला भरपूर पाणी होते त्यामुळे तस्करांना वाळू उपसा करता येत नव्हता मात्र दिवाळी असल्याने काही प्रशासकीय लोकांनी वाळू तस्करांकडून उचली घेतल्याचे खात्रीलायक वृत्त खबऱ्याच्या हाती लागल्यानंतर त्यावर खबऱ्याने ही सडेतोड लिखाण केले होते. या वृत्ता नंतर मात्र खळबळ माजली आणि उचली घेणाऱ्याना मात्र मिरची झोंबली. ही गोपनीय माहिती गोपनीय खबऱ्याला कशी काय समजली याबाबत उलट तपासणीची चर्चा सुरू झाली असून आदळआपट ही सुरू झाली आहे.

खबऱ्याच्या वृत्तानंतर प्रांताधिकारी एक्शन मोडवर

कडेगाव तालुक्यातील वाळू तस्करांना महसूल प्रशासनाने फ्री हॅन्ड दिला आहे की काय ? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली होती, कारण शनिवारी भरारी पथक गायब होते तर बहुतांशी मुख्यालयात ही कोणीच नव्हते. खबऱ्याने वृत्तांकन केल्यानंतर प्रांताधिकारी गणेश मरकड एक्शन मोड वर आल्याचे पाहायला मिळाले. रविवारी रात्री तलाठी रात्रभर भरारी पथकाचे काम चोखपणे बजावताना दिसल्याचे शेतकऱ्यांनी खबऱ्याला सांगितले.

Previous Post

मशाल पेटली ,भगवा फडकला : उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया..

Next Post

मंत्री अब्दुल सत्तारांची खासदार सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीवर टीका..राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तारांच्या घरावर दगडफेक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्री अब्दुल सत्तारांची खासदार सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीवर टीका..राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तारांच्या घरावर दगडफेक..

मंत्री अब्दुल सत्तारांची खासदार सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीवर टीका..राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तारांच्या घरावर दगडफेक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group