• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विश्रामबाग परिसरात डेंगूची साथ

गटारीचे पाणी उघड्यावर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Admin by Admin
October 31, 2022
in सामाजिक
1 min read
0
विश्रामबाग परिसरात डेंगूची साथ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /विश्रामबाग जवळील स्फूर्ती चौक, स्वप्ननगरी, कालिंदी सहनिवास या परिसरात गटारी तुंबून पाणी रस्त्यावर वाहत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डेंगू पसरला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

परिसरात ड्रेनेचे काम झालेले नाही ते लवकरात लवकर करून घ्यावे अशी मागणी होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी अधिकारी यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

Previous Post

आरोग्य कर्मचार्‍यांचे ‘अप-डाऊन’ बंद, मुख्यालयी राहणे सक्तीचे! – अन्यथा कठोर कारवाईचा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार ; साडेतीन लाखांची केली फसवणूक ; जयसिंगपूर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लग्नाचे आमिष दाखवून तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार ; साडेतीन लाखांची केली फसवणूक ; जयसिंगपूर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल.

लग्नाचे आमिष दाखवून तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार ; साडेतीन लाखांची केली फसवणूक ; जयसिंगपूर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group