• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार ; साडेतीन लाखांची केली फसवणूक ; जयसिंगपूर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल.

Admin by Admin
October 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
लग्नाचे आमिष दाखवून तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार ; साडेतीन लाखांची केली फसवणूक ; जयसिंगपूर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर : खबऱ्या प्रतिनिधी/ लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारासह साडेतीन लाख रुपये घेऊन एका तृतीयपंथीची फसवणूक केल्याप्रकरणी हेरले (ता. हातकणंगले) येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश बबन परमाज असे संशयिताचे नाव असून त्याच्यासह अन्य दोघांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पीडिताने तक्रार दिली आहे.

याबाबत माहिती अशी, ३४ वर्षीय तृतीयपंथी हा आई, वडील व लहान भावासह राहत आहे. संशयित ऋषिकेश याच्याशी ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. यावेळी विश्वास संपादन करून व्यवसायासाठी साडेतीन लाख रुपये ऋषिकेश याने पीडिताकडून घेतले शिवाय त्याने दागिनेही काढून घेतल्याचा आरोप करून संशयितासोबत अन्य दोन अनोळखी मित्रांनीही आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून सन २०१८ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

विश्रामबाग परिसरात डेंगूची साथ

Next Post

सांगलीच्या सराफाची कोल्हापुरात आयकर अधिकारी असल्याचे भासवून ८० लाखांची लूट ; दोघेजण ताब्यात.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीच्या सराफाची कोल्हापुरात आयकर अधिकारी असल्याचे भासवून ८० लाखांची लूट ; दोघेजण ताब्यात.

सांगलीच्या सराफाची कोल्हापुरात आयकर अधिकारी असल्याचे भासवून ८० लाखांची लूट ; दोघेजण ताब्यात.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group