• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात : लहान मुलांसह १५ जण जखमी.

Admin by Admin
October 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात : लहान मुलांसह १५ जण जखमी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अपघात झाला आहे. जतमध्ये गाडी पलटी होऊन हा अपघात झाला असून यामध्ये 15 ऊस तोड मजूर जखमी झाले आहेत.

ज्यामध्ये महिलांच्या लहान मुलांचा देखील समावेश असून सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गाडी पलटी झाली : बीड आणि जालना जिल्ह्यातील ऊसतोड मजुर कर्नाटक राज्यातल्या बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते. सांगली जिल्ह्यातल्या जतमार्गे कर्नाटककडे निघाली असताना जत शहरापासून काही अंतरावर ऊसतोडणी मजुरांचा ट्रक पोहोचला. अचानकपणे ट्रकच्या चालकाने ब्रेक दाबला, ज्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

ऊसतोड मजूर गंभीर जखमी : या अपघातात गाडीमध्ये असणारे सुमारे 15 ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्याप झाली नाही. मात्र ट्रक आणि ऊसतोड मजुरांच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Previous Post

सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!

Next Post

ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज

ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group