• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज

Admin by Admin
October 29, 2022
in शैक्षणिक
1 min read
0
ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूनचना देखील जारी करण्यात आली असून इच्छुकांसाठी ही चांगली संधी असल्याचे सांगण्यात येत आहे. पदांसाठी पात्र असलेले उमेदवार हे ऑफलाईन पद्धतीने पदभरतीसाठी अर्ज करू शकरणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर असणार आहे.

आरोग्य विभागात 280 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. सुपर स्पेशालिस्ट,दंत चिकित्सक,वैद्यकीय अधिकारी,क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट,मानसोपचार तज्ज्ञ,ऑडिओलॉजिस्ट,आहारतज्ज्ञ,समुपदेशक,मानसोपचार परिचारिका,लेखापाल,तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी ही भरती होणार आहे.

काय आहे पात्रता👇

डीएम,एमडी,बीडीएस,एमबीबीएस,बीएएमएस,बीयूएमएस,बीएचएमएस,एमसीए,एमए,बीसीए,एमएसडब्ल्यू,जीएनएम,बीएससी(नर्सिंग),पदवीधर,10वी,आयटीआय,12वी,डीएमएलटी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे. खुल्या वर्गासाठी अर्जाचे शुल्क 300 तर मागासवर्गीयांसाठी अर्जाचे शुल्क 200 रुपये इतके आहे.

इथे सादर करा अर्ज👇

यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करायचा असून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,चौथा मजला,राष्ट्रीय आरोग्य अभियान,कन्या शाळा आवार,जिल्हा परिषद, ठाणे इथे हा अर्ज सादर करावा लागणार आहे.

Previous Post

ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात : लहान मुलांसह १५ जण जखमी.

Next Post

नोव्हेंबर मध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; पुढील आठवड्यात निर्णय : वयोमर्यादा वाढण्याची शक्यता.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नोव्हेंबर मध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; पुढील आठवड्यात निर्णय : वयोमर्यादा वाढण्याची शक्यता.

नोव्हेंबर मध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; पुढील आठवड्यात निर्णय : वयोमर्यादा वाढण्याची शक्यता.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group