• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्हा पोलीस प्रमुख पदावर आता बसवराज तेली : अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही होणार जिल्हा अंतर्गत बदल्या : नवे एसपी चार दिवसात स्वीकारणार कार्यभार.

Admin by Admin
October 21, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
जिल्हा पोलीस प्रमुख पदावर आता बसवराज तेली : अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही होणार जिल्हा अंतर्गत बदल्या : नवे एसपी चार दिवसात स्वीकारणार कार्यभार.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलीस प्रमुखपदी बदली झाली आहे. गृहविभागाने गुरुवारी (दि. २०) सायंकाळी बदलीचा आदेश जारी केला.तेली हे येत्या चार दिवसात पदभार स्विकारणार आहेत.

सध्याचे जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र त्यांच्या बदलीचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया थांबली होती. जिल्हास्तरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ फुटले नव्हते. अखेर नव्या शिंदे सरकारने गुरुवारी बदल्यांची प्रक्रिया पार पाडली.

गृहविभागाने गुरुवारी राज्यातील २४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये नागपूर शहरचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलिसप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तेली येत्या चार दिवसात पदभार घेणार आहेत. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे.

Previous Post

राज्यातील 24 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; पहा, कोणाची झाली कुठे बदली..?

Next Post

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group