• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

Admin by Admin
October 21, 2022
in मंत्रालय
1 min read
0
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – राज्यात आरोग्य विभागात लवकरच १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. येत्या १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

याबाबत महाजन म्हणाले की, मार्च २०१८ मध्ये आरोग्य विभागात १३ हजार जागांची भरती निघाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं. आता आम्ही १० हजार १२७ जागा भरणार आहोत. त्यासाठीचं वेळापत्रक निश्चित केले आहे.

फेब्रुवारी-मार्च दरम्यान आम्ही या परीक्षा घेणार आहोत. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्तीपत्रक देणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं. ते पुढं म्हणाले की, १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. तर २५ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदावारांची यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर २५ ते २६ मार्च दरम्यान परीक्षा होतील.

दरम्यान २७ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत निकाल जाहीर करून उमेदवारांची नियुक्ती आम्ही करणार आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

Previous Post

जिल्हा पोलीस प्रमुख पदावर आता बसवराज तेली : अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही होणार जिल्हा अंतर्गत बदल्या : नवे एसपी चार दिवसात स्वीकारणार कार्यभार.

Next Post

ब्रेकिंग | मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक : ३५ हजार रुपये किमतीच्या गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त : महात्मा गांधी पोलीस ठाण्याची धडक कारवाई…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक : ३५ हजार रुपये किमतीच्या गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त : महात्मा गांधी पोलीस ठाण्याची धडक कारवाई…

ब्रेकिंग | मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक : ३५ हजार रुपये किमतीच्या गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त : महात्मा गांधी पोलीस ठाण्याची धडक कारवाई...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group