• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यातील 24 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; पहा, कोणाची झाली कुठे बदली..?

Admin by Admin
October 20, 2022
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
राज्यातील 24 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; पहा, कोणाची झाली कुठे बदली..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई :खबऱ्या प्रतिनिधी – राज्य मंत्रिमंडळाची बैठक होताच गृह विभागाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

राज्यातील एकूण २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांची औरंगाबाद येथे गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे निर्देश मॅटने यापूर्वीच दिले होते. बदल्यांची यादी खालीलप्रमाणे..

अधिकाऱ्याचे नाव आणि नव्या नियुक्तीचे ठिकाण..

धनंजय कुलकर्णी – पोलिस अधिक्षक, रत्नागिरी
सचिन पाटील – पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण, औरंगाबाद
राकेश ओला – पोलिस अधिक्षक, अमदनगर
एम राजकुमार – पोलिस अधिक्षक, जळगाव
सोमय मुंडे – पोलिस अधिक्षक लातूर
श्रीमती रागसुधा आर – पोलिस अधिक्षक, परभणी
संदीप सिंह गिल – पोलिस अधिक्षक, हिंगोली
श्रीकृष्ण कोकाटे – पोलिस अधिक्षक, नांदेड
पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
बसवराज तेली – पोलीस अधीक्षक, सांगली
शेख समीर असलम – पोलीस अधीक्षक, सातारा
अंकित गोयल – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सारंग आव्हाड – पोलीस अधीक्षक, बुलढाणा
गौरव सिंह – पोलीस अधीक्षक, यवतमाळ
संदीप घुगे – पोलीस अधीक्षक, अकोला
रवींद्र सिंग परदेशी – पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
नुरुल हसन – पोलीस अधीक्षक, वर्धा
निखिल पिंगळे – पोलीस अधीक्षक, गोंदिया
निलोत्पल – पोलीस अधीक्षक, गडचिरोली
संजय बारकुंड – पोलीस अधीक्षक, धुळे
श्रीकांत परोपकारी – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
लक्ष्मीकांत पाटील – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पराग मनेरे – उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई
सिंगुरी विशाल आनंद – पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण

Home Ministery Senior Police Officer Transfer Order

Previous Post

तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

Next Post

जिल्हा पोलीस प्रमुख पदावर आता बसवराज तेली : अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही होणार जिल्हा अंतर्गत बदल्या : नवे एसपी चार दिवसात स्वीकारणार कार्यभार.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा पोलीस प्रमुख पदावर आता बसवराज तेली : अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही होणार जिल्हा अंतर्गत बदल्या : नवे एसपी चार दिवसात स्वीकारणार कार्यभार.

जिल्हा पोलीस प्रमुख पदावर आता बसवराज तेली : अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही होणार जिल्हा अंतर्गत बदल्या : नवे एसपी चार दिवसात स्वीकारणार कार्यभार.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group