• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पतंगराव कदम हे विचारूनच विरोधात उमेदवार द्यायचे ; भाजपचे सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट..!

Admin by Admin
October 16, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पतंगराव कदम हे विचारूनच विरोधात उमेदवार द्यायचे ; भाजपचे सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : आपण भाजपकडून निवडणूक लढवत असताना तत्कालीन मंत्री पतंगराव कदम आपणास विचारूनच आपल्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देत असत; असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केला आहे.

सांगली येथे झालेल्‍या काँग्रेसतर्फे आयोजित पतंगराव कदम चौक याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. त्‍यांनी सांगितले, की कोण उमेदवार देवू असे कदम साहेब जेव्हा मला विचारत होते. तेंव्हा कोणी पण उमेदवार द्या अस मी त्यांना सांगत असल्‍याचेही खाडे यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा सोडून आपण सगळीकडे ताकद लावू. कारण मिरज विधानसभा जिंकू शकत नाही; असं ही काँग्रेसच्या मीटिंगमध्ये पतंगराव सांगलीत सांगत असत असे वक्तव्यही भाजपचे नेते आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे.

Previous Post

सांगलीतून पहिली ठिणगी पडली शिंदे गट व भाजपात वाद ; वाचा कोणी कोणाला दिला इशारा…!

Next Post

खासदार संजय पाटलांनी दिली माजी कृषिमंत्री विश्वजीत कदम यांना भाजपात येण्याची थेट ऑफर : पुन्हा चर्चांना उधाण.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खासदार संजय पाटलांनी दिली माजी कृषिमंत्री विश्वजीत कदम यांना भाजपात येण्याची थेट ऑफर : पुन्हा चर्चांना उधाण.!

खासदार संजय पाटलांनी दिली माजी कृषिमंत्री विश्वजीत कदम यांना भाजपात येण्याची थेट ऑफर : पुन्हा चर्चांना उधाण.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group