Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत भर पावसात पेटत्या मोटारीचा थरार…

Admin by Admin
October 11, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मिरजेत भर पावसात पेटत्या मोटारीचा थरार…

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मंगळवारी भर पावसात आग लागून मोटार जळून खाक झाली. रस्त्यावरच पेटत्या मोटारीचा थरार लोकांना बघायला मिळाला. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, मोटार पूर्णपणे जळाली.

अग्निशमन विभागाच्या पथकाने आग विझवण्यात आली. मात्र, मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरात रस्त्यावर मोटार पेटल्याची ही घटना घडली. आग नेमकी कशामुळे लागली अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Previous Post

खा म्हणावं पैसे अजून किती पाहिजेत? अशा उद्विग्न शब्दात महसूलवरील नाराजी केली व्यक्त

Next Post

“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ” : पोलीस निरीक्षक संजीव झाडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ” : पोलीस निरीक्षक संजीव झाडे

"कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल " : पोलीस निरीक्षक संजीव झाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014