खबऱ्या प्रतिनिधी/ सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या तातडीने आज तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या, असा आदेश सांगली जिल्हा पोलीस प्रमुख श्री दीक्षित कुमार गेडाम यांनी आज सकाळी काढला आहे.
तासगाव पोलीस स्टेशन ,मिरज वाहतूक शाखा , मिरज शहर पोलीस स्टेशन, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, तसेच आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या अदलाबदल्या करण्यात आलेल्या आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व कंसात कोठून कोठे खालील प्रमाणे:



