Maharashtra Politics : शिंदे गटाकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात
१. बाळासाहेब ठाकरे
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्यात देण्यात आला आहे.