• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड – विजयनगर मार्गावरील नाला उघडा : महापालिकेला काय साध्य करायचं आहे .? सहावा अपघात : नागरिक संतप्त.

Admin by Admin
September 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाड – विजयनगर मार्गावरील नाला उघडा : महापालिकेला काय साध्य करायचं आहे .? सहावा अपघात : नागरिक संतप्त.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड – विजयनगर मार्गावरील खुल्या नाल्यावर आज सहावा अपघात घडल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि नागरिकांतून कुपवाड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाज सोडल्याची चर्चा सुरू झाली.

कुपवाड शहरातून विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. नाल्यापासून काही अंतरावरच शिक्षण संस्था असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

सदरच्या जीवेघेण्या उघड्यावरील नाल्यावरती संरक्षक कठडा नाही, उघड्यावर असणारे भले मोठे तीन ते चार पाण्याचे चेंबर हा सगळा प्रकार पाहता कुपवाड मधून विजयनगर कडे जाणारा रोड म्हणजे “मौत का कुवा” असल्याचे दिसते .कित्येक जण या नाल्यात पडले मरता मरता वाचले, कुपवाड महापालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.

Previous Post

घरपट्टी थकबाकीदारांची नावं चौकात झळकणार..!

Next Post

सांगलीत शिवसेनेला मोठा धक्का ; शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसहित शिंदे गटात..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत शिवसेनेला मोठा धक्का ; शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसहित शिंदे गटात..!

सांगलीत शिवसेनेला मोठा धक्का ; शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसहित शिंदे गटात..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group