• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेळगांव गेट झोपडपट्टीतील नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात..?

खोटा दिलासा : १२५ घरांतील रहिवाशी रस्त्यावर..?

Admin by Admin
September 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
बेळगांव गेट झोपडपट्टीतील नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी /
मिरजेतील बेळगाव गेट कृष्णाघाट रोड झोपडपट्टी येथील नागरिकांची पुढारपण गाजवणाऱ्या काही लोककप्रतिनिधींनी फसवणूक केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

येथील नागरिक आता आक्रमक झाल्याने त्यांनी थेट नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी एका नगरसेवकाने स्थानिक रहिवाश्यांची भेट घेऊन त्यांना “तुमचे पुनर्वसन करू” असा शब्द दिला होता. आणि त्यानंतर झोपडपट्टी वसाहत काढल्यानंतर इतर ठिकाणी घरं बांधून देऊ असा एकजबानी शब्द दिला आहे. परंतु, आता मात्र आमच्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

येथील रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्तांशी सुद्धा चर्चा केली होती.शिवाय राज्याचे कामगार मंत्री, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची ही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली .पण, आमदार खाडे यांनी नगरसेवकांच्याकडे बोट दाखवले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी त्यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठीच आमचा वापर करतात, त्यांनी आमचा विचार करावा अशी मागणी स्थानिक नागरिक .आर्त हाक देऊन करीत आहेत.

Previous Post

कडेगावात बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून

Next Post

आम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार :- वंदनाताई चंदनशिवे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार :- वंदनाताई चंदनशिवे

आम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार :- वंदनाताई चंदनशिवे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group