Monday, June 9, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार :- वंदनाताई चंदनशिवे

मिरज प्रतिनिधी/ लखन लोंढे

Admin by Admin
September 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
0
आम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार :- वंदनाताई चंदनशिवे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या काही पदाधिकारी वैयक्तिक नाराजी व्यक्त करत आहेत, पण आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आ. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि इथून पुढे ही कायम स्वरूपी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहोत , त्यामुळे कोणीही कोणत्याही पदाचा राजीनामा देणार नाही.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/09/VID-20220922-WA0518.mp4

त्याचबरोबर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही जयंत पाटील, व संजयजी बजाज यांच्या पर्यंत पोहचवणार आहोत , कारण राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीचे पक्षातील सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे. असे मत राष्ट्रवादी मिरज महिला शहर अध्यक्षा वंदनाताई चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

बेळगांव गेट झोपडपट्टीतील नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात..?

Next Post

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर पातळीसाेडून टीका!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर पातळीसाेडून टीका!

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर पातळीसाेडून टीका!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

by Admin
June 9, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात असणार्‍या एका प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या कारणातून मिरजेत रविवारी दोन गटात तणाव...

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

by Admin
June 5, 2025
0

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

by Admin
June 3, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group