• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीची महिला पोलीस अधिकारी थायलंड मध्ये ‘मिसेस इंडिया ‘ स्पर्धेची होणार विनर…! Mrs India competition:

Admin by Admin
September 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीची महिला पोलीस अधिकारी थायलंड मध्ये ‘मिसेस इंडिया ‘ स्पर्धेची होणार विनर…! Mrs India competition:
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला यांची थायलंड मध्ये होणाऱ्या ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सांगली – खबऱ्या प्रतिनिधी / सीआयडी पोलीस उपअधीक्षक पदी कार्यरत, महिला अधिकारी आरिफा मुल्ला यांची थायलंड मध्ये होणाऱ्या ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या सांगली येथे सीआयडी पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे.

थायलंडच्या फुकेट येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती. मिस इंडिया आणि मिसेस इंडिया या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.फिल्मफेअर मिडल इस्टच्या ‘ग्लॅमन’ या कंपनी तर्फे या स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुल्ला या थायलंडकडे रवाना झाल्या आहेत. या निवडीमुळे आरिफा मुल्ला यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

Next Post

बेकायदेशीर कत्तलखान्यात छापा : पाच संशयितांना अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेकायदेशीर कत्तलखान्यात छापा : पाच संशयितांना अटक

बेकायदेशीर कत्तलखान्यात छापा : पाच संशयितांना अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group