• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेकायदेशीर कत्तलखान्यात छापा : पाच संशयितांना अटक

500 किलो मांस आणि वासराच्या मुंडक्यासह साहित्य जप्त

Admin by Admin
September 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बेकायदेशीर कत्तलखान्यात छापा : पाच संशयितांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / आष्ठा शहरातील साठेनगर मध्ये जनावरांचा बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती प्राणी कल्याण अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी संशयित सुधीर घस्ते यांच्या घरात हातात सत्तूर व सुरेख घेऊन जनावरांचे मांस तोडत असल्याचे आढळून आले.

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील साठेनगर मधील जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर आष्टा पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने छापा टाकला.

यावेळी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तसेच त्यांच्याकडील जनावरांचे 500 किलो मास, गाईंच्या वासराची सहा आणि म्हशीच्या रेडकांची आठ अशी लहान जनावरांची एकूण 53 मुंडके चमडे जनावरे कापण्याचे हत्यारे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या संशयता विरोधात महाराष्ट्र प्राणी अधिनियम गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.

Previous Post

सांगलीची महिला पोलीस अधिकारी थायलंड मध्ये ‘मिसेस इंडिया ‘ स्पर्धेची होणार विनर…! Mrs India competition:

Next Post

धक्कादायक : चंदिगड विद्यापीठातील ६० मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ लिक, ८ विद्यार्थीनींचा आत्महत्येचा प्रयत्न ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक : चंदिगड विद्यापीठातील ६० मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ लिक, ८ विद्यार्थीनींचा आत्महत्येचा प्रयत्न ?

धक्कादायक : चंदिगड विद्यापीठातील ६० मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ लिक, ८ विद्यार्थीनींचा आत्महत्येचा प्रयत्न ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group