• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कापुसखेडचा लाचखोर तलाठी ,बदनाम झाला १५ हजारांसाठी..!

Admin by Admin
September 17, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कापुसखेडचा लाचखोर तलाठी ,बदनाम झाला १५ हजारांसाठी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर, खबऱ्या प्रतिनिधी : खरेदीपत्राच्या नोंदीसाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना कापूसखेडचा तलाठी सुनील बाबुराव जावीर (रा. मिरजवाडी, ता. वाळवा) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.

शुक्रवारी (दि. १६) दुपारी सांगलीच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदाराला लाचेची १५ हजार रुपयांची रोकड कारमध्ये ठेवायला सांगून सापळ्याचा सुगावा लागल्याने तलाठी सुनील याने पलायन केले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत जावीर याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

स्थायी समिती सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचा संशय : आरोपांच्या भूमिकेने वादाची ठिणगी

Next Post

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group