• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साधूंच्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा संशयितांना अटक…

Admin by Admin
September 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
साधूंच्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा संशयितांना अटक…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / उत्तर प्रदेश येथील चौघा साधूंना जतच्या लवंगा या ठिकाणी झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक मधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना लवंगा या ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. मात्र साधुंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन उमदी पोलीस ठाण्यामध्ये साधूंच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केले आहे.

सहा जणांना अटक याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू असून केवळ गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडल्याचं पोलीस अधीक्षक गेडाम यांनी स्पष्ट केलं आहे.

Previous Post

डीवायएसपी धीरज पाटील यांची फेरसाक्ष होणार

Next Post

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षकांची माहिती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षकांची माहिती

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षकांची माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group