• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदेंची राज्यभर ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

Admin by Admin
September 13, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्री शिंदेंची राज्यभर ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या राज्यात आणि देशात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते यात्रा काढत आहेत. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. याआधी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा झाली, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचा झेंडा हातात घेऊन राज्यभरात ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’ सुरु करणार आहेत. २० ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे राज्यभर ही यात्रा करणार आहेत.

जनतेची अपेक्षा जाणून घेणार
एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन मुख्यमंत्री राज्य पिंजून काढणार आहेत. यामध्ये प्रत्येक आमदारावर प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते मतदार संघात फिरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत काय वातावरण आहे, हे पाहतील. तो तो आमदार जिल्ह्यात जाईल, कार्यकर्त्यांची बैठक घेतील आणि धोरण ठरवतील.

राज्यातील जनतेची या सरकारकडून काय अपेक्षा आहे, याचा लेखाजोखा एकत्र करतील. तसेच हिंदुत्वासाठी आम्ही कसे एकत्र आलो आहोत आणि एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचा कसा चेहरा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशी यात्रा सुरु केली होती.

Previous Post

पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाच्या मनगटाचा घेतला चावा : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल.

Next Post

धक्कादायक! जतमध्ये चौघा साधूंना बेदम मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक! जतमध्ये चौघा साधूंना बेदम मारहाण

धक्कादायक! जतमध्ये चौघा साधूंना बेदम मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group