• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | बिबट्याच्या कातड्याची तस्करी , पोलिसांसमोर करायला गेला कायद्याची मस्करी..? गांधी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!

Admin by Admin
August 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज | बिबट्याच्या कातड्याची तस्करी , पोलिसांसमोर करायला गेला कायद्याची मस्करी..? गांधी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी: मिरजेत बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या एकाला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केले आहे.

समीर नारकर असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून बिबट्याचे कातडे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या बिबट्याच्या कातड्याची किंमत 5 लाख 25 हजार रुपये आहे.

मिरज शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी एक जण येणार असल्याची खात्रीलायक बातमी खबऱ्या कडून महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी सापळा लागला होता. त्या ठिकाणी संशयित व्यक्ती मोठी प्लास्टिकची पिशवी घेऊन थांबलेला दिसला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ बिबट्याचे कातडे पोलिसांना मिळून आले. यानंतर पोलिसांनी सदर इसमास अटक केली आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, पो उप निरी कुमार पाटील, पो उप निरी सोमनाथ कचरे, पो उप निरी प्रमोद खाडे,दृष्यंत ढेम्बरे, अभिजित पाटील,अमोल आवळे,प्रविण इक्कीरे, बसवराज कुंदगोळ, बाळासाहेब निळे, गणेश कोळेकर, प्रशांत पुजारी, मोहसिन टीनमेकर वनविभागा कडील वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सागर घोरयत यांनी करीत यातील आरोपी समीर जयवंत नारकर (वय ३२ वर्ष )रूम नं १, दिलीप नाखवा चाळ, मीठ बंदर रोड, पिपळ छाया गणेश मंदीरजवळ ठाणे , मूळ गाव फणसगाव ता. देवगड जि. सिंधुदुर्ग याला ताब्यात घेतले आहे.

Previous Post

आमदार अनिल बाबर यांच्या पत्‍नी शोभा बाबर यांचे निधन

Next Post

१ कोटी रुपयांची लाच मागणारा पोलीस गोत्यात : महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!

१ कोटी रुपयांची लाच मागणारा पोलीस गोत्यात : महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group