• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोटारसायकल चोरी प्रकरणी चिपरीच्या एकास अटक..

Admin by Admin
July 27, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोटारसायकल चोरी प्रकरणी चिपरीच्या एकास अटक..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर / खबऱ्या प्रतिनिधी- मोटारसायकल प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयितास अटक केली. काशीनाथ नायकू गावडे (रा. चिपरी, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, जयसिंगपूर पोलिस ठाण्यात २५ जुलै रोजी मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शोध पथकास
सूचना दिल्या होत्या. सदर मोटार सायकल चोरी प्रकरणी कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने काशीनाथ गावडे यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून फॅशन प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली.

Previous Post

विटा पोलिसांनी केल्या दोन गुन्हेगारांकडून चार मोटरसायकली जप्त

Next Post

सांगलीच्या एसपींकडून पोलिसांवर कौतुकाची थाप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीच्या एसपींकडून पोलिसांवर कौतुकाची थाप

सांगलीच्या एसपींकडून पोलिसांवर कौतुकाची थाप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group