• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या नेर्लेच्या तिघांना तीन वर्षांचा सश्रम कारावास

Admin by Admin
July 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या नेर्लेच्या तिघांना तीन वर्षांचा सश्रम कारावास
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर,बापूसाहेब कांबळे/ खबऱ्या प्रतिनिधी : किरकोळ कारणातून घरात घुसून युवकाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी न्यायाधीश हेमंत पी. पाचोली यांनी तिघांना ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. प्रत्येकी ३ हजार रुपये दंड भरण्याचा आदेश दिला. मारहाणीचा हा प्रकार तीन वर्षापूर्वी नेर्ले येथे घडला होता. विजय संपत शिद (वय ३८), सचिन सर्जेराव शिद (वय ३०), राजेंद्र संपत शिद (वय ३०, सर्व रा. नेर्ले धनगर गल्ली, ता. वाळवा, सध्या रा. बोरीवली ईस्ट मुंबई) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ४ मे २०१९ रोजी फिर्यादी संजय अंकुश शिद हे घरी झोपले होते. त्यावेळी विजय, सचिन, राजेंद्र हे काठ्या घेऊन संजय यांच्या घरी गेले. घराचा दरवाजा उघडून विजय याने संजय यास तू माझा फोन का उचलला नाहीस, असे म्हणाला.

तिघांनी संजय याला शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली. संजय यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून इस्लामपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Previous Post

मिरजेत भाजपच्या वतीने शासकीय रुग्णालयात ब्लॅंकेट वाटप

Next Post

विटा पोलिसांनी केल्या दोन गुन्हेगारांकडून चार मोटरसायकली जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विटा पोलिसांनी केल्या दोन गुन्हेगारांकडून चार मोटरसायकली जप्त

विटा पोलिसांनी केल्या दोन गुन्हेगारांकडून चार मोटरसायकली जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group