• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मांत्रिकाला गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Admin by Admin
July 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापूर: हुपरीत जुगार अड्ड्यावर छापा ; १४ परप्रांतीय कामगारांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी: म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येसाठी मंत्रिकाला विषारी गोळ्यांचा पुरवठा केल्याबद्दल पुण्यातील मनोज चंद्रकांत क्षिरसागर याला सांगली पोलिसांनी आज अटक केली.

न्यायालयाने ८ जुलै अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हत्या कांडातील मुख्य संशयित मांत्रिक अब्बास बागवान याच्या चौकशी दरम्यान विषारी गोळया कोणी पुरवल्या याचा शोध घेत असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. मंत्रिकाने पुण्यातील मनोज क्षीरसागर ( वय४८ रा. तळेगाव दाभाडे, उमंग सोसायटी) याच्याकडून विषारी गोळ्या मिळवल्या. क्षीरसागर याला अटक करण्यात आली असून त्याला ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मंत्रिकाने वनमोरे कुटंबाकडून गुप्तधन मिळवून देण्यासाठी घेतलेली रक्कम बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याने पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Previous Post

सांगली : मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची झाली गोची..!

Next Post

वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसली, २५ वारकरी जखमी, चौघेजण गंभीर …

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसली, २५ वारकरी जखमी, चौघेजण गंभीर …

वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसली, २५ वारकरी जखमी, चौघेजण गंभीर ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group