• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार

Admin by Admin
July 1, 2022
in क्राईम
1 min read
0
मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा: खबऱ्या प्रतिनिधी: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा भरधाव दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१) पहाटे विटा – मायणी रस्त्यावर गार्डी हद्दीत घडली.

सुवर्णा चंद्रकांत पाटील (वय ४५, रा. गार्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उमेश शिवाजी पाटील (सध्या रा. विटा, मूळ रा. चिखलहोळ, ता. खानापूर) याच्याविरोधात मृत महिलेचा भाचा रोहित कदम यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गार्डी येथील सुवर्णा पाटील शुक्रवारी पहाटे सव्वा पाच वाजता विटा – मायणी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी गेल्या होत्या. त्यावेळी गार्डी गावाच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाच्या पुढील वळणावर उमेश पाटील भरधाव मोटरसायकल (क्रमांक, एमएच १० डी एस-७१२९) वरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीने सुवर्णा पाटील यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार उमेश पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी उमेश पाटील यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली : नारळ सोलण्याचे मशीनच डोक्यात घातले : कर्तबगार पोलीसांच्या हुशारीमुळे काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले..!

Next Post

म्हैसाळ हत्या प्रकरण : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरावर सांगली पोलिसांचा छापा : काळ्या जादूचे साहित्य हस्तगत: मांत्रिक अघोरी प्रकार करताना ‘हे’ करायचा!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे दिल्ली कनेक्शन.? समोर आली धक्कादायक माहिती : सविस्तर वाचा पोलिसांनी काय केलं आवाहन..

म्हैसाळ हत्या प्रकरण : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरावर सांगली पोलिसांचा छापा : काळ्या जादूचे साहित्य हस्तगत: मांत्रिक अघोरी प्रकार करताना 'हे' करायचा!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group