• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कासेगावमध्ये भावई उत्सवास प्रारंभ…

Admin by Admin
June 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कासेगावमध्ये भावई उत्सवास प्रारंभ…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कासेगाव : बापूसाहेब कांबळे :खबऱ्या प्रतिनिधी: कासेगाव (ता. वाळवा) येथे पारंपरिक जोगण्या भावई उत्सवास मंगळवारी सकाळी भावई मंदिरामध्ये ‘दिवा’ काढून उत्साहात प्रारंभ झाला.

नाभिक समाजाचे एक पिसे तर परीट समाजाचे दोन पिसे यांनी गावात दारोदारी जाऊन गूळ-खोबर्‍याचा नैवेद्य घेऊन व लिंबाचे डहाळे उंबरठ्यावर आपटून ‘इडापीडा टळो’ अशी भाकणूक केली. नाभिक समाजातील पिसे होण्याचा मान नागेश सन्मुख यांना तर परीट समाजातर्फे विकास परीट व कृष्णा परीट यांना मिळाला.

यावेळी भावई मंदिरामध्ये पांडुरंग परीट, बाळासो कुंभार, रमेश सुतार, नीलेश कोळी, नानासो परीट, प्रकाश कुंभार, खंडू लोहार, रज्जाक मुल्ला, वजीर सय्यद, बाळासो सुतार, दत्ताजी गुरव, श्रीकांत जोशी, मोहन कुंभार आदी उपस्थित होते. दरम्यान, आज बुधवारी ‘लावसट’ निघणार आहे.

पाच दिवस चालणार्‍या या कार्यक्रमासाठी ठिकठिकाणाहून भाविक जमा झाले आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. परंतु यावर्षी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Previous Post

मिरजेतील उद्योजक रफिक पटेल यांच्यासहित ६ जणांवर गुन्हा दाखल : डॉ. वसीम मुल्ला यांना मारहाण : जीवे मारण्यासाठी ७५ हजार रुपये दिल्याची तक्रार..?

Next Post

यवतमाळ अमृतची पाईप लाईन चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
यवतमाळ अमृतची पाईप लाईन चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

यवतमाळ अमृतची पाईप लाईन चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group