• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज शहरातून चार मोबाईल लंपास

Admin by Admin
June 10, 2022
in क्राईम
1 min read
0
मिरज शहरातून चार मोबाईल लंपास
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी: शहरातील एका शाळेतून तसेच मिरज ग्रामीण बसस्थानक आवारातून चोरट्यांनी 33 हजार 500 रुपये किमतीचे चार मोबाइल लंपास केले. शहरातील एका शाळेमध्ये शिकणार्‍या दोन मुलींचे 9 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल चोरट्याने लंपास केले.

या प्रकरणी लक्ष्मण शंकर मोहिते यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच मिरज ग्रामीण बसस्थानक आवारातून विलास नारायण माळी यांचा 9 हजार रुपये किमतीचा तर जावेद बाबालाल खतीब यांचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला.

Previous Post

सांगली : महापालिकेतील 350 फाईल झाल्या गतिमान

Next Post

मिरजेत होणार्‍या नव्या 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी 46 कोटी निधी जमा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत होणार्‍या नव्या 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी 46 कोटी निधी जमा

मिरजेत होणार्‍या नव्या 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी 46 कोटी निधी जमा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group