• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : महापालिकेतील 350 फाईल झाल्या गतिमान

Admin by Admin
June 10, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : महापालिकेतील 350 फाईल झाल्या गतिमान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली ; खबऱ्या प्रतिनिधी : महानगरपालिकेकडील विविध कामांच्या 350 फाईल गतिमान झाल्या आहेत. मुख्य लेखाधिकारी कार्यालयातून या फाईल मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर झाल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत बांधकाम विभागाकडून तसेच प्रभाग समित्यांकडून मोठ्या प्रमाणात कामांच्या फाईली मुख्य लेखाधिकारी कार्यालयाकडे आल्या आहेत. एकदम जादा फाईल आल्याने, ऑनलाईन सिस्टिमला एरर आल्याने फाईलचा निपटारा होण्यास थोडा कालावधी लागला. मात्र, पंधरा दिवसांत गतीने फाईलचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी कार्यालयातून दिली.

नगरसेवक निधीतील प्रलंबित कामांसह शासकीय निधी, डीपीसी निधीतील प्रलंबित कामांवरून नुकतेच महानगरपालिकेत पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दप्तर दिरंगाईवरून नगरसेवकांनी असंतोष व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर फाईलचा निपटारा गतीने होत असल्याचे एका पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Previous Post

सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

Next Post

मिरज शहरातून चार मोबाईल लंपास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज शहरातून चार मोबाईल लंपास

मिरज शहरातून चार मोबाईल लंपास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group