• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोयना एक्सप्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल..

Admin by Admin
June 6, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोयना एक्सप्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरज – पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस प्रथमच विजेवर धावली.

पुणे स्थानकातून दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी निघालेली कोयना एक्स्प्रेस मिरज स्थानकात सायंकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी सहा तासात पोहचली. नेहमीच्या पोहचण्याच्या वेळेपूर्वी १५ मिनीटे लवकर गाडी मिरज स्थानकात विद्युत इंजिनसह मिरजेत पोहोचली. यामुळे मिरज-पुणे मार्गावर कोयनेसह महालक्ष्मी, गोंदिया एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दि.५ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्वीच रविवारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईतून आपल्या निर्धारित वेळेत निघाली. पुण्यातूनही विद्युत इंजिनावर ताशी शंभर किलोमीटर वेगात ही एक्स्प्रेस मिरज स्थानकात वेळेपुर्वीच येऊन पुढे कोल्हापूर कडे रवाना झाली.

पुणे-मिरज पर्यंत कोणताही अडथळा न येता गाडी विजेवर धावल्याची माहिती कोयनाचे इंजिनचालक बी. रामबापू यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक चालक प्रदीप नायक, एम. के. सैन, सागर काशिद उपस्थित होते. पुणे ते कोल्हापूर पर्यंत विना अडथळा विद्युत इंजिनावर धावल्याने आता कोल्हापूर व मिरजेतून अनेक एक्स्प्रेस गाड्या विजेवर सुरु होणार आहेत.

Previous Post

कोल्हापूर : परप्रांतीयांनी ओढला रंकाळा चौपाटीवर हुक्का

Next Post

तमाशाचे दिवस अन दिवसांचा तमाशा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तमाशाचे दिवस अन दिवसांचा तमाशा..

तमाशाचे दिवस अन दिवसांचा तमाशा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group