• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपुरात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार

Admin by Admin
June 6, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इस्लामपुरात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर ; खबऱ्या प्रतिनिधी; येथील जुनेखेड फाट्यानजीक सायकलीवरून घरी निघालेल्या निरंजन सचिन पाटील (वय 9, रा. जाधव गल्ली, इस्लामपूर) याला ट्रकने समोरून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात रविवारी दुपारी घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास निरंजन हा सायकलवरून रिंगरोडने घरी जात होता. जुनेखेड फाट्याजवळ समोरून आलेल्या ट्रक (एम.एच.50/एन-4659) ने निरंजन याच्या सायकलला जोराची धडक दिली. निरंजन हा रस्त्यावर पडला. ट्रकचे मागचे चाक निरंजन याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक सोडून पलायन केले. संजय पाटील यांनी पोलिस ठाण्यात वर्दी दिली.

Previous Post

कडेगांव तालुक्यात लागेल ती मदत देऊ : प्रा.नितीन बानुगडे पाटील

Next Post

मालगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मालगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

मालगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group