• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पोलिसालाच केली मारहाण…

Admin by Admin
June 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जेवणाचे बिल देण्यावरून हातकणंगलेत हॉटेल मध्ये तोडफोड…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी
येथील बसस्थानकात कर्तव्य बजावणार्‍या पोलिसाला विवेकानंद रमेश चौगुले (वय 26, रा. खटाव, ता. पलूस) याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश सायबांना कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संशयित चौगुलेवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, पोलिस शिपाई गणेश कांबळे हे शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते दि. 3 रोजी रात्री बसस्थानक येथे कर्तव्य बजावत होते. रात्री संशयित विवेकानंद चौगुले हा तेथे आला. बसस्थानक परिसरात तो आरडाओरड करू लागला. कांबळे यांनी त्याला हटकले असता त्याने कांबळे यांना शिवीगाळ करुन मारहाण करू लागला. शहर पोलिसांना याची माहिती समजल्यानंतर त्यांनी धाव घेतली. संशयित चौगुलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Previous Post

बेवड्या तलाठ्याची गाडी थेट बाभळीच्या झुडुपात.?तहसीलदारांनी चांगलचं झापलं, म्हणाले….

Next Post

सांगली : कॉलेज युवतीस जीवे मारण्याची धमकी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!

सांगली : कॉलेज युवतीस जीवे मारण्याची धमकी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group