• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“रक्तानं पत्र लिहिणारा कट्टर काळजाचा तुकडा ; सांगलीत नेत्याच्या विधान परिषद उमेदवारीसाठी फडणवीसांना पाठवले पत्र : राज्यात चर्चेचा विषय..”

Admin by Admin
June 3, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
“रक्तानं पत्र लिहिणारा कट्टर काळजाचा तुकडा ; सांगलीत नेत्याच्या विधान परिषद उमेदवारीसाठी फडणवीसांना पाठवले पत्र : राज्यात चर्चेचा विषय..”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आष्टा :खबऱ्या प्रतिनिधी : इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळाली पाहिजे. यासाठी आष्टा येथील भाजपचे कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.

निशिकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा विस्तार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विकास कामे केली आहेत. भविष्यातील देशाचे धोरण इस्लामपूर विधानसभा मतदार संघासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

सर्वसामान्य जनतेत यांनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. इस्लामपूर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली असून राजकीय सामाजिक कार्य करीत असताना विरोधकांकडून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडत आहेत. भाजप पक्ष वाढविण्यासाठी त्याना विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणीही प्रवीण माने यांनी केली आहे. त्यांनी रक्ताने पत्र लिहिल्याने हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

Previous Post

मिरज | निकृष्ट रस्तेप्रश्नी मनसे करणार खळखट्याक..!

Next Post

मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..

मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group