• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बापाच्या खूनप्रकरणी मुलाला पोलिस कोठडी

Admin by Admin
June 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बापाच्या खूनप्रकरणी मुलाला पोलिस कोठडी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुरळप, खबऱ्या प्रतिनिधी: दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून बापाचाच कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी अटकेतील प्रथमेश सुरेश पाटील (वय 23, रा. वशी) याला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मंगळवारी सायंकाळी सुरेश पाटील हे कुरळप येथील कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी प्रथमेश याने धारदार कोयत्याने सुरेश यांच्या मानेवर जोरदार वार केला. यामध्ये सुरेश यांची मान तुटली. दुसरा वार त्यांच्या तोंडावर केला होता. जखमी सुरेश यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रथमेश याला कुरळप पोलिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला 4 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Previous Post

इस्लामपूर : विजेचे चाळीस खांब हटविणार

Next Post

मिरज | ‘या ‘आमदाराला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज, यासाठी आम्ही उचलून नेऊ ,गुन्हा दाखल करा -किरणसिंह राजपूत आक्रमक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आम्हाला डावलले जाते ; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही काँग्रेसबाबत तक्रार…

मिरज | 'या 'आमदाराला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज, यासाठी आम्ही उचलून नेऊ ,गुन्हा दाखल करा -किरणसिंह राजपूत आक्रमक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group