• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपूर : विजेचे चाळीस खांब हटविणार

Admin by Admin
June 2, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इस्लामपूर : विजेचे चाळीस खांब हटविणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर: खबऱ्या प्रतिनिधी; इस्लामपूर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारे 40 विद्युत पोल व दोन डीपी स्थलांतरित करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

हे पोल स्थलांतरित केल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले. शहरातील संभाजी चौक, पोस्ट कार्यालय, अंबिका उद्यान, मुस्लिम दफनभूमी आदी परिसर रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत होता. शिवाय या खांबांचा आडोसा घेवून या ठिकाणी वाहनांचे पार्किंगही होत होते. त्यामुळे नगरपालिकेने अशा अडथळा ठरणार्‍या विद्युत पोलचा सर्व्हे केला होता.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत हे पोल स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले आहे. पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे काम सुरू होत असल्याचे मुख्याधिकारी साबळे यांनी सांगितले. यामुळे प्रमुख मार्ग मोकळे होवून वाहतुकीची कोंडीही कमी होणार आहे. विद्युत अभियंता अनिकेत हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

Previous Post

आपत्तीच्या मुकाबल्यासाठी ‘एनडीआरएफ’कडून प्रशिक्षण

Next Post

बापाच्या खूनप्रकरणी मुलाला पोलिस कोठडी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बापाच्या खूनप्रकरणी मुलाला पोलिस कोठडी

बापाच्या खूनप्रकरणी मुलाला पोलिस कोठडी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group