• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आपत्तीच्या मुकाबल्यासाठी ‘एनडीआरएफ’कडून प्रशिक्षण

Admin by Admin
June 2, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
आपत्तीच्या मुकाबल्यासाठी ‘एनडीआरएफ’कडून प्रशिक्षण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ‘एनडीआरएफ’कडून आपत्ती प्रतिसाद यंत्रणांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले.

सरकारी घाट येथे महानगरपालिका हद्दीमध्ये कार्यरत असणार्‍या आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, आपत्ती मित्र, रेक्यू टीम, बोटिंग क्लब, प्राणीमित्र, पक्षीमित्र, सर्पमित्र तसेच सामजिक संस्था यांच्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या पथकाने महापुराच्या कालावधीत करावयाच्या रेस्क्यू पद्धती, बोटीतून करायचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

महापालिकेचे विशेष कार्य अधिकारी सतीश सावंत , ‘एनडीआरएफ’चे अधिकारी धर्मेश सावला, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार तसेच ‘एनडीआरएफ’ व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.

Previous Post

महापालिकेच्या उपक्रमांची विधीमंडळ समितीवर छाप..!मिरजेत मात्र महिलांकडून आयुक्तांसहित नगरसेवकांना शाप..?

Next Post

इस्लामपूर : विजेचे चाळीस खांब हटविणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इस्लामपूर : विजेचे चाळीस खांब हटविणार

इस्लामपूर : विजेचे चाळीस खांब हटविणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group