• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कर्जाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Admin by Admin
May 29, 2022
in क्राईम
1 min read
0
कर्जाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई ; खबऱ्या प्रतिनिधी ; कर्जबाजारीपणामुळे कांजूरमार्ग परिसरात एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतम साबळे, असे या पोलीस हवलदाराचे नाव आहे.

गौतम साबळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

गौतम साबळे हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगर येथील इमारत क्र. पी 1 येथे वास्तव्याला होते. साबळे यांनी एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे बँकांच्या कर्जाचे हफ्ते फेडू शकत नसल्याने ते नैराश्येत होते. याच विवंचनेतून शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येची माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. साबळे यांच्या कुटुंबीयांना सोलापूरमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, साबळेंनी इतके कर्ज का घेतले होते?, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Previous Post

कोल्हापुरात मध्यरात्री घरावर दगडफेक , रातोरात झालेल्या हल्ल्याने खळबळ…

Next Post

महाराष्ट्रातील ‘या ‘ सर्वसामान्यांचा सेवक असलेल्या मंत्र्याला लागली भूक ; पण कशाची ते पहा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाराष्ट्रातील ‘या ‘ सर्वसामान्यांचा सेवक असलेल्या मंत्र्याला लागली भूक ; पण कशाची ते पहा..!

महाराष्ट्रातील 'या ' सर्वसामान्यांचा सेवक असलेल्या मंत्र्याला लागली भूक ; पण कशाची ते पहा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group