• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेच्या वड्डीत ‘या’ फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..

Admin by Admin
May 27, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेच्या वड्डीत ‘या’ फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज – खबऱ्या प्रतिनिधी ; पुणे सीमा शुल्क विभागाकडून मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी छापा टाकून लाखो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका फार्म हाऊसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.

मिरज पुर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची समोर येत आहे. मात्र या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

मिरजेतील एका उद्योजकाच्या फार्म हाऊसवर सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. त्यानंतर उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र हा अंमली पदार्थांचा साठा नेमका किती आणि तो कोणाचा होता याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान थेट पुणे येथील केंद्रीय पथकाने अचानक छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याने याबाबत शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.

Previous Post

मोठी बातमी : मंत्री विश्वजित कदमांचे सासरे अविनाश भोसले यांना CBI कडून अटक…

Next Post

‘‘भाजपचा नवा फॉर्म्यूला – ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत”; गिरीश बापट, रावसाहेब दानवेंचे तिकीट कापणार ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘‘भाजपचा नवा फॉर्म्यूला – ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत”; गिरीश बापट, रावसाहेब दानवेंचे तिकीट कापणार ?

‘‘भाजपचा नवा फॉर्म्यूला - ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत"; गिरीश बापट, रावसाहेब दानवेंचे तिकीट कापणार ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group